Vijay bhatkar biography in marathi oven
Dnyaneshwari Today -
विजय पांडुरंग भटकर
विजय पांडुरंग भटकर (११ ऑक्टोबर १९४६, मुरंबा) हे भारतीय संगणक शास्त्रज्ञ आहेत.
भटकर यांचे मूळ गाव म्हणजे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील मुरंबा हे अडीचशे-तीनशे लोकवस्तीचे गाव. त्यांचे मूळ घर जनावरांचा गोठा आणि पडक्या भिंती असलेल्या जुनाट वाड्यात.
शिक्षण
[संपादन]भटकर यांचे शालेय शिक्षण मूर्तिजापूर येथे झाले.[१] त्यांनी विश्वेश्वरय्या रीजनल इंजिनीअरिंग कॉलेज, नागपूर येथून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. त्यांना एम.टेक. साठी आयआयटी, मुंबईमध्ये प्रवेश मिळत होता.तसेच महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठ, वडोदरा येथेसुद्धा प्रवेश मिळत होता.
त्यापैकी वडोदरा येथील विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.त्यांनी आयआयटी, दिल्ली येथून पी.एचडी. प्राप्त केली.
डॉ. विजय भटकर यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर
भटकरांनी शिक्षणाच्या काळात सर्व विषयांतील साधारणत: पन्नास हजार पुस्तके वाचली. शिक्षणानंतर, त्यांना परदेशी नोकऱ्यांची अनेक आमंत्रणे होती, पण त्यांनी भारतातच राहायचे ठरवले होते.
विक्रम साराभाईंच्या अध्यक्षतेखाली इलेक्ट्रॉनिक्स कमिशनची स्थापना १९६८ साली झाल विजय भटकर - विकिपीडिया TACI